फेब्रुवारी 2025 मध्ये प्रभाकरने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. त्यानंतर ती आणखी चिडली. संतापलेल्या रेनेने बदला घेण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून खोट्या बॉम्ब धमक्या पाठवण्याचा कट रचला. तिने प्रभाकरच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केले आणि डार्क वेब, व्हीपीएन, आणि व्हर्च्युअल नंबरचा वापर करून आपली ओळख लपवली.
...