अहवालानुसार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू 21 ऑक्टोबरला सीआयडी मुख्यालयात पोहोचले होते. इथे त्यांच्यासाठी तीन बॉक्समध्ये समोसे आणि केक मागवले होते. पण झाले असे की, हे खाद्यपदार्थ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
...