⚡चार्जिंगवर असताना फोन वापरत होती युवती; इंटरनेट सुरु करताच झाला मोठा स्फोट, उपचारादरम्यान मृत्यू
By Prashant Joshi
स्फोटाच्या वेळी किरणच्या कानाजवळ मोबाईल फोन होता. मयताच्या आईला स्फोटाचा आवाज ऐकू येताच ती धावत तिच्या खोलीत गेली. त्यावेळी किरण गंभीर जखमी झाल्याचे दिसले. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी किरणला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.