गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, एम्स ऋषिकेशच्या हेली रुग्णवाहिका सेवेचे हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये कोसळले आहे. हेलिकॉप्टरच्या मागील भागाचे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये असलेले सर्व तीन प्रवासी, एक डॉक्टर, एक कॅप्टन आणि एक वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत.
...