⚡दिल्ली-उत्तर प्रदेशसह 'या' 8 राज्यांमध्ये पुढील काही तासांत गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता
By Bhakti Aghav
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आयएमडीच्या मते, पूर्व राजस्थानपासून पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहारपर्यंत विजांसह जोरदार वारे वाहत आहेत.