india

⚡तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोट प्रकरणावर आज सुनावणी

By Bhakti Aghav

अलिकडेच तेज प्रताप यादव यांचे अनुष्कासोबतच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर आरजेडी सुप्रीमोने तेज प्रताप यादव यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. तेज प्रताप यादव यांनाही कुटुंबाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

...

Read Full Story