पॉर्नबाबत न्यायालयाने म्हटले की, जर एखादी व्यक्ती खाजगीत पॉर्न पाहत असेल, तर ते बेकायदेशीर असल्याशिवाय (जसे की चाइल्ड पोर्नोग्राफी) तो गुन्हा किंवा क्रूरता मानता येणार नाही. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, खाजगीत पॉर्न पाहणे भारतीय कायद्यानुसार दंडनीय नाही.
...