india

⚡हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात 'Bhole Baba' ला मिळाली क्लीन चिट, आयोजकांना ठरवले जबाबदार, झाला होता 121 लोकांचा मृत्यू

By Prashant Joshi

हाथरस घटनेच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला आणि तो सभागृहात मांडण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

...

Read Full Story