By Amol More
एक्झिट पोलच्या आकडेवारीननसार भाजपचा हरियाणात मोठा पराभव पहायला मिळत आहे. काँग्रेस या ठिकाणी 90 पैकी जवळपास 60 जागांवर काँग्रेसचा विजय होऊ शकतो असे आकडेवारीत सध्या दिसून येत आहे.
...