By टीम लेटेस्टली
टीम इंडियाने जबरदस्त फलंदाजी करत ३३० धावा उभारल्या. ही त्यांच्या विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तरीदेखील, ऑस्ट्रेलियाने तीन विकेट्सने विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता.
...