⚡दोन सख्ख्या भावांचे एकाच मुलीवर प्रेम जडले; तिच्या मेकअप आणि कपड्यांच्या खर्चासाठी करू लागले चोरी, पोलिसांकडून अटक
By Prashant Joshi
दोन्ही भावांनी सांगितले की, आपण आपले अंमली पदार्थांचे व्यसन आणि गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी चोरी करत होतो. त्यांची दिल्लीत एक गर्लफ्रेंड आहे, तिचा मेकअप, कपडे आणि इतर खर्च भागवण्यासाठी त्यांनी चोरी करायला सुरुवात केली.