india

⚡गुजरात उच्च न्यायालयाने 7 महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला दिली तिच्या प्रियकराच्या पालकांसोबत राहण्याची परवानगी

By टीम लेटेस्टली

ही महिला आपल्या गर्भवती अल्पवयीन मुलीला रुग्णालयात घेऊन जात असताना, मुलगी पुन्हा एकदा त्या मुलासह पळून गेली. यानंतर आईने पुन्हा गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. या वेळी महिलेने हेबियस कॉर्पस याचिका दाखल करून आपल्या मुलीचे मुलाने दोनदा अपहरण केल्याचा आरोप केला.

...

Read Full Story