india

⚡महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका कायम, रुग्णसंख्या 167 वर, 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद

By Shreya Varke

पुण्यात (जीबीएस) चा धोका वाढत आहे. महाराष्ट्रातही गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने पाय पसरले आहे. सोमवारी गुलियन-बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाल्याने 37 वर्षीय तरुणाच्या मृत्यू झाला असून जीबीएसमुळे मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 192 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 167 रुग्णांची पुष्टी झाली आहे. गुलियन-बॅरे सिंड्रोममध्ये शरीराच्या रोगप्रतिकारकवर हल्ला करते. यामुळे अशक्तपणा, सुन्नपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो.

...

Read Full Story