⚡GST Council: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 55 वी बैठक संपन्न
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
GST Rate Changes: 55 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत फोर्टिफाइड तांदूळ आणि जीन थेरपीवर कमी जीएसटीसह सुधारणा करण्यात आल्या, परंतु जुन्या वाहनांवरील आणि खाण्यासाठी तयार पॉपकॉर्नवरील दर वाढवण्यात आले.