⚡अमृतसरमधील ठाकूरद्वारा मंदिरावर ग्रेनेड हल्ला; दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी फेकली स्फोटके
By Bhakti Aghav
हल्ल्याच्या वेळी मंदिराचे पुजारी आत होते. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणी मंदिरावर स्फोटके फेकल्याचं दिसत आहे.