⚡पंजाब मध्ये आढळला देशातील पहिला Green Fungus चा रुग्ण
By Chanda Mandavkar
पंजाब (Punjab) मधील जालंधर मध्ये ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. जालंधर सिव्हिल रुग्णालयाचे डॉक्टर परमवीर सिंह यांनी असे म्हटले की, या रुग्णाने नुकतीच कोरोनावर मात केली होती.