By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार दुप्पट होणार नाही, कारण फिटमेंट फॅक्टर 2.57 पेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे आगामी पगारवाढ कशी असेल घ्या जाणून.
...