By टीम लेटेस्टली
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोनं 56,200 रूपये या उच्चांकी स्तरावर होते. आता 10 ग्राम साठी सोनं 46,090 वर आहे. या हिशोबाने सोनं 10 हजारांनी स्वस्त झालं आहे.