⚡49 दिवसांत सोने 9500 रुपयांनी महागले! या वर्षाच्या अखेरीस काय असेल किंमत? जाणून घ्या
By Bhakti Aghav
गेल्या वर्षीही सोन्याच्या किमतीत चांगली वाढ झाली असली तरी, या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता यामुळे सोन्यात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.