बातम्या

⚡हिमाचल प्रदेशातील गिऊ गावात प्रथमच मिळाले मोबाइल नेटवर्क; PM Narendra Modi यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद

By टीम लेटेस्टली

पंतप्रधान मोदींनी गिऊ गावकऱ्यांशी 13 मिनिटांहून अधिक काळ फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळीच्या काळात सीमावर्ती भागाला दिलेल्या भेटीबाबत चर्चा करून गाव मोबाईल नेटवर्कशी जोडल्यानंतर ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती मिळेल, असे सांगितले.

...

Read Full Story