india

⚡ज्यूसमध्ये लघवी मिसळली, गाझियाबाद येथील विक्रेत्यास अटक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पेयामध्ये स्वत:ची लघवी मिसळून (Urine Mix Juice) ती ग्राहकांना विकणाऱ्या गाझीयाबाद येथील एका ज्यूस विक्रेत्यास अटक (Ghaziabad Juice Vendor Arrested) करण्यात आली आहे. हा विक्रेता 15 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, या विक्रेत्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

...

Read Full Story