⚡आजपासून गॅस सिलेंडर महागला; तुमच्या शहरात किती आहे किंमत? जाणून घ्या
By Bhakti Aghav
तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर 6 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर, दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1803 रुपयांना विकला जात आहे.