⚡चेन्नईच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट; तब्बल 1,000 लोकांना पाठवणार स्पेनच्या ट्रीपवर, सर्व खर्च स्वतः उचलणार
By Prashant Joshi
कंपनीच्या यशात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखणे आणि त्यांना बक्षीस देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या लोकांची मेहनत आणि समर्पणामुळे हा प्रवास साध्य झाला आहे.