⚡डॉली चायवालाने नागपुरात सुरू केले पहिले फ्रँचायझी आउटलेट; सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा
By टीम लेटेस्टली
सोशल मीडियावर आपल्या खास शैलीने प्रसिद्ध झालेला डॉली चायवाला उर्फ सुनील पाटील याने नागपुरात आपले पहिले फ्रँचायझी आउटलेट सुरू केले असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.