⚡गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे एअर इंडिया विमान अपघातात निधन
By Bhakti Aghav
या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवाशांपैकी बहुतेक जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने केवळ गुजरातच नाही तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.