⚡गोंदियामध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा; 50 जण रुग्णालयात दाखल
By Bhakti Aghav
डॉ पटले यांनी सांगितले की, आम्ही मुलांसह सर्व रुग्णांवर उपचार केले. रविवारी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर इतर रुग्ण निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.