अतिरेक्यांनी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर एकट्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात घुसून त्याची गोळ्या झाडून हत्या केली. अधिकाऱ्याने सांगितले की, हत्येनंतर, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर दोन प्रतिस्पर्धी समुदायांच्या सशस्त्र लोकांमध्ये जोरदार गोळीबार झाला
...