⚡मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील कमला राजा रुग्णालयात आग; कोणतीही जीवितहानी नाही
By Bhakti Aghav
आगीमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.