बातम्या

⚡'भारताच्या आवाजासाठी लढत आहे, कोणतीही किंमत मोजायला तयार'; खासदारकी रद्द झाल्यानंतर Rahul Gandhi यांची प्रतिक्रिया

By टीम लेटेस्टली

सूरतमधील न्यायालयाने 2019 मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात राहुल गांधींना 'मोदी आडनाव'बद्दल केलेल्या टिप्पणीसाठी गुरुवारी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीला 30 दिवसांची स्थगिती दिली होती, जेणेकरून राहुल गांधी या निर्णयाला आव्हान देऊ शकतील.

...

Read Full Story