india

⚡बनावट पनीरची विक्री केल्याचे आढळल्यास व्यावसायिकांचे परवाने होणार रद्द; मंत्री Narhari Zirwal यांचे निर्देश

By टीम लेटेस्टली

पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

...

Read Full Story