भरधाव वेगात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने एकाच कारमध्ये बसलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी दुसऱ्या कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांना या अपघातात जीव गमवावा लागला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या कारला धडकली.
...