⚡शेतकऱ्यांचा मोर्चा; दिल्ली-नोएडा सीमा रहदारीने कोंडल्या
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि नोएडा (Delhi Noida Traffic Updates) या दोन शहरांना जोडणाऱ्या सीमा तुडूंब वाहतूक कोंडीने भरुन गेल्या आहेत. चिल्ला बॉर्डरही रहदारीने (Chilla Border Traffic) फुलून गेली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफीक जॅम झाले आहे.