india

⚡अस्वच्छ कपड्यांमुळे शेतकऱ्याला बेंगळुरू मेट्रोमध्ये प्रवेश नाकारला; सुरक्षा कर्मचारी बडतर्फ, BMRCL ने जारी केले स्पष्टीकरण

By टीम लेटेस्टली

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर याबाबतचा संताप सोशल मीडियावर वेगाने पसरला. सोशल मीडियावर लोकांनी विचारले की, 'तुम्ही चांगले कपडे घातले असाल तरच तुम्हाला मेट्रोच्या आत जाण्याची परवानगी आहे का? गरिबांना मेट्रो प्रवास सेवा मिळू शकत नाही का?

...

Read Full Story