⚡राहुल गांधी यांना वाकून नमस्कार करत असलेला उद्धव ठाकरेंचा खोटा फोटो व्हायरल; शिवसेना (UBT) दाखल करणार पोलिसांत तक्रार
By Prashant Joshi
शिवसेनेने (UBT) गुरुवारी X वरील एका पोस्टमध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली, शिवसेना (UBT) ने हा फोटो बनावट असल्याचे आणि प्रतिमेत फेरफार करण्यात आल्याचे म्हटले आहे.