⚡भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही
By Bhakti Aghav
दोन्ही देशांमधील युद्धबंदीवर, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत दहशतवादावर कोणतीही तडजोड करणार नाही, असं परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.