⚡भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर AC मध्ये चुकीचा गॅस भरल्याने स्फोट
By Bhakti Aghav
ही घटना 18 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4:30 ते 5:00 च्या दरम्यान घडली. त्यावेळी, आयएनएस रणवीर नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस-कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते त्याच्या तळावर परतणार होते.