⚡हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून आणखी एका नवविवाहितेची आत्महत्या
By Bhakti Aghav
महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना आता तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे 27 वर्षीय नवविवाहित रिधान्याने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली आहे.