कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ईपीएस-९५ अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Jeevan Pramaan Patra) सादर करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. आता पेन्शनधारकांना कोणत्याही केंद्रावर न जाता घरबसल्या मोबाईलद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
...