गरीब रथ एक्स्प्रेस जयनगर ते आनंद विहारसाठी नियोजित वेळेवर निघाली. यानंतर थोड्याच वेळात ट्रेन 12:16 वाजता खजौली रेल्वे स्थानकावर पोहोचली. यानंतर किऑस्क क्रमांक 26 जवळ रेल्वेचे इंजिन बोगीपासून वेगळे झाले. हे पाहिल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली. त्यानंतर चालकाला हा प्रकार कळला.
...