india

⚡भारताची गिग अर्थव्यवस्था निर्माण करू शकेल 9 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी; GDP मध्ये 1.25 टक्क्यांची भर- Report

By Prashant Joshi

'फोरम फॉर प्रोग्रेसिव्ह गिग वर्कर्स' च्या अहवालात म्हटले आहे की, ई-कॉमर्स, वाहतूक, वितरण सेवा आणि इतरांना समर्थन देणारी गिग अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांत 17 टक्क्यांच्या विकास दराने (CAGR) वाढून $455 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

...

Read Full Story