⚡देशातील 2100 राजकीय पक्षांवर निवडणूक आयोग करणार मोठी कारवाई
By टीम लेटेस्टली
याशिवाय असे अनेक पक्ष आहेत ज्यांनी निवडणूक आयोगाला देणगी कोठून मिळाली, त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, किती खर्च केला हे सांगितलेले नाही. निवडणूक आयोगाने अशा पक्षांची संपूर्ण माहिती आपल्या वेबसाइटवर टाकली आहे