⚡Election Commission Controversy: काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल, मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करण्याची मागणी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Maharashtra Assembly Elections: राहुल गांधी यांच्या मतदार घोटाळ्याच्या आरोपांनंतर काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र आणि हरियाणामधून डिजिटल, मशीन-रीडेबल मतदार याद्या आणि मतदानाच्या दिवसाचे फुटेज मागितले आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.