⚡सपा नेत्याच्या 10 ठिकाणी ED चे छापे; 700 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई
By Bhakti Aghav
सपा नेत्याच्या गंगोत्री एंटरप्रायझेस कंपनीच्या सुमारे 10 ठिकाणी ईडीने शोध मोहीम राबवली. सुमारे 700 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याचे प्रकरण (Bank Loan Fraud Case) समोर आले आहे.