⚡Earthquake Safety: भूकंपाच्या वेळी स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Earthquake Safety Tips: भूकंप झाला तर घाबरु नका, स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा टिप्स जाणून घ्या. भूकंपाच्या घटनांपूर्वी, दरम्यान आणि नंतर सुरक्षित राहण्यासाठी तज्ञांनी शिफारस केलेल्या खबरदारीचे पालन करा.