india

⚡असंघटित कामगारांसाठी खुशखबर! वन-स्टॉप-सोल्यूशन ई-श्रम पोर्टलवर आता केंद्राच्या 12 योजना उपलब्ध, 30.58 कोटीहून अधिक लोकांनी केली नोंदणी

By टीम लेटेस्टली

ई-श्रम पोर्टलची सुलभता वाढवण्यासाठी, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 7 जानेवारी 2025 रोजी ई-श्रम पोर्टलवर भाषिणी प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध भाषांमध्ये ते सुरु केले आहे. यामुळे आता कामगारांना 22 भारतीय भाषांमध्ये ई-श्रम पोर्टलशी संवाद साधता येईल, सर्वांसाठी सुलभता वाढेल आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळेल.

...

Read Full Story