⚡TV पाहणे होणार महाग, जाणून घ्या 1 डिसेंबर पासून लागू होणारे नवे दर
By Chanda Mandavkar
येत्या 1 डिसेंबर पासून तुम्हाला टीव्ही पाहणे थोडे महागात पडणार आहे. कारण काही निवडक चॅनल्सच्या दरात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चॅनल्ससाठी 50 टक्के अधिक किंमत मोजावी लागणार आहे. दे