india

⚡दुबई-जयपूर एअर इंडिया एक्सप्रेस विमानात मद्यधुंद प्रवाशाचे महिला क्रू मेंबरशी गैरवर्तन

By Bhakti Aghav

विमान राजस्थानच्या जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर, क्रूच्या तक्रारीनंतर एअरलाइनने विमानतळ प्राधिकरणाला याबाबत माहिती दिली. एअरलाइनने याप्रकरणी औपचारिक तक्रार दाखल केली.

...

Read Full Story