⚡भोपाळ येथील बंद कारखान्यातून एमडी ड्रग्ज आणि त्याचा 1,814 कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त
By Amol More
भोपाळ पोलिसांना या कारवाईपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बागरोडा येथील औद्योगिक परिसरात ही कारवाई करण्यात आली. विभागाने येथून 907 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.