या मारहाणीमुळे मुख्याध्यापकांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या आहेत. पत्नीच्या भीतीने ते जवळजवळ 1 महिना घरी गेले नव्हते. तसेच त्यांनी आपल्या पत्नीवर कधी हातही उगारला नव्हता. मात्र आता पत्नीने सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर त्यांनी कोर्टाचा आसरा घेतला आहे
...