⚡डॉक्टर ड्यूटीवर रिल्स पाहण्यात मग्न, हृदयविकाराच्या रुग्णाचा मृत्यू
By Jyoti Kadam
उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबातील सदस्यांनी या घटनेचा निषेध केल्यावर त्यांना मारहाणीलाही सामोर जाव लागलं.